Description
सदरील पुजेमध्ये देवीजींच्या मुख्य मूर्तीच्या चरणाला केळी, मध, लिंबू, साखर लावून देवीजींच्या चरणावरती दह्याची आंघोळ घातली जाते. त्यानंतर देवीजींची एक नारळ, पाच केळी, पाच खारीक, पाच सुपारी, हळदी- कुंकू याने देवीची ओटी भरून कापूर आरती केली जाते व भक्तांना घरपोच प्रसाद पाठविला जातो.
प्रसाद – एक नारळ, खडी-साखर देवीचा अंगारा, मळवट व देवीच्या चरणावरील कुंकू असा पाठविला जाईल.
The feet of main idol of Goddess, are bathed in curd with banana, honey, lemon and sugar. In the worship of the goddes oti has been offered, It contains one coconut,blouse piece, five banana,rice,five dried date,five betel nut,termeric and kumkum. camphor arti is performed for deities. Prasad has been sent at home.
Prasad – one coconut,candy sugar,deities ember,Malavat,kumkum from feet.