Description
महिषासुराचा वध करतानाची देवीजींची मुख्य मूर्ती आहे. देवीजींचा चरणाखालील महिषासुराला मटणाचा नैवैद्य दाखविला जातो. ताट -मटण, चपाती,कांदा,लिंबू. सदरील नैवैद्य पूजा अर्पण पूजा असल्याकारणाने घरपोच प्रसाद पाठविला जात नाही.
Naivaidya of meat has been given to the mahishasura which is at the feet of main idol of the goddess Plate – meat,onion, roti,lemon. Since this is offering pooja Prasad is not available at ho