श्री दुर्गा सप्तशती नवचंडी यागउपासनेशिवाय अपुर्व, अद्रुष्ट निर्माण होत नाही. हा आपल्या भारतीय वैदिक संस्कृतीचा सिद्धांत आहे. त्यानुसार अतिप्राचीन कालापासून
तुळजाभवानी मंदिर, तुळजापूरमधील एक महत्त्वाचे शक्तीपीठ, आपल्या ऐतिहासिक नवरात्री उत्सवासाठी प्रसिद्ध आहे. या उत्सवाचा वारसा शतकानुशतके चालत आलेला आहे आणि