Description
सदरील पूजेमध्ये देवीची खणा-नारळाने ओटी भरली जाते यामध्ये एक नारळ, पाच केळी, पाच खारीक, पाच सुपारी, हळदी- कुंकू याने देवीची ओटी भरून कापूर आरती केली जाते व भक्तांना घरपोच प्रसाद पाठविला जातो.
प्रसाद – एक नारळ, खडी-साखर देवीचा अंगारा, मळवट व देवीच्या चरणावरील कुंकू असा पाठविला जाईल.
In the worship of the goddes oti has been offered, It contains one coconut,blouse piece, five banana,rice,five dried date,five betel nut,termeric and kumkum. in which camphor arti is performed for deities.Prasad has been sent at home.
Prasad – one coconut,candy sugar,deities ember,Malavat,kumkum from the feet.