Description
सदरील पूजेमध्ये देवीची खणा-नारळाने ओटी भरली जाते यामध्ये एक नारळ, साडीचा खण(ब्लाउज पीस) तांदूळ, खारीक, खोबरे, सुपारी, हळदी- कुंकू याने देवीची ओटी भरली जाते. सदरील पुजा हि अर्पण ओटी असल्याने याचा घरपोच प्रसाद मिळत नाही.
In the worship of the goddes oti has been offered,It contains one coconut,blouse piece,rice,dried date,kernel,betel nut,termeric and kumkum. In this type of worshipPrasad is not sent at home.