Loading...

माळपरडी
Malparadi

Tuljabhavani Puja

Loading...

Description

सदरील पूजेमध्ये देवीजींना नवीन कवड्याची माळ व परडी घेऊन त्यामध्ये नैवैद्य दाखविला जातो . सदरील माळपरडी, देवीजींच्या चरणावरती लावून, त्या सोबत देवीजींचा अंगारा व चरणावरचे कुंकू प्रसाद म्हणून घरपोच पाठविला जातो.
प्रसाद – एक नारळ, खडी-साखर देवीचा अंगारा, मळवट व देवीच्या चरणावरील कुंकू असा पाठविला जाईल.

 

In this worship of goddess naivaidya has been given through the paradi with new kavadi chain (maal). Prasad has been sent at home with maalparadi and deities ember,kumkum from feet .
Prasad – one coconut,candy sugar,deities ember,Malavat,kumkum from feet.

1,100.00

   

You cannot copy content of Tulja Bhavani Pujari