Loading...

मानसन्मान महापूजा
Mansanman Mahapooja

Tuljabhavani Puja

Loading...

Description

सदरील पूजा हि अभिषेक कालावधीमध्ये केली जाते. यामध्ये देवीजींना चरणावर पंचामृत स्नान घातले जाते. त्यानंतर नऊवार साडी चोळी, सौभाग्य अलंकार, खेळणा, पाळणा, होमहवन सामुग्री- पाच प्रकारची फळे, पंचखाद्य (श्री स्वामीसमर्थ केंद्र यांचा द्वारे सांगितल्याप्रमाणे) यांनी देवीजींची ओटी भरली जाते. त्यानंतर पुरणाच्या दिव्याने ओवाळणी करून कापूर आरती केली जाते व देवीजींना पुरणपोळीचा नैवैद्य दाखविला जातो व घरपोच प्रसाद पाठविला जातो.
प्रसाद- एक नारळ, पंच- खाद्य, देवीचा अंगारा, मळवट व देवीच्या चरणावरील कुंकू असा पाठविला जाईल.
The worship performed at time of abhishek. The feet of main idol of Goddess, are bathed in Panchamruta. In the worship of the goddess oti has been offered, It contains 9 vari saree, Soubhagya alankar (mangalsutra,jodave,bangles),home havan samagri,khelana,palana, five fruits,panchkhadya (as per swami samartha kendra.) in which camphor arti and puranpoili is offered to deities.Prasad has been sent at home.

4,100.00

   

You cannot copy content of Tulja Bhavani Pujari