Description
सदरील पूजा हि सकाळी अभिषेक व मुख्य आरती पूजा झाल्यानंतर केली जाते. यामध्ये देवीजींचे सिंहासना भोवती नागवेलीच्या पानांची प्रभावळ घातली जाते व देवीजींची ओटी भरून कपूर आरती केली जाते व घरपोच प्रसाद पाठविला जातो.
प्रसाद – एक नारळ, खडी-साखर देवीचा अंगारा, मळवट व देवीच्या चरणावरील कुंकू असा पाठविला जाईल.
Pooja performe in the morning after Abhishek and main aarti pooja. In this pooja throne has been surrounded by nagveli leaves and camphor is offered to deities.Prasad has been sent at home.
Prasad – one coconut,candy sugar,deities ember,Malavat,kumkum from feet.