Loading...

सप्तशती पाठ
Saptshathi Path

9 Days (Navratra)

Loading...

Description

सदरील पूजेमध्ये भक्तांच्या कल्याणासाठी व रक्षणासाठी सलग ९ दिवस मंदिर परिसरामध्ये दुर्गा सप्तशती पाठांचे पठण केले जाते. ९ दिवसांच्या पठाणानंतर देवीजींची ओटी एक नारळ, पाच केळी, पाच खारीक, पाच सुपारी, हळदी कुंकू यांनी भरून कपूर आरती करून घरपोच प्रसाद पाठविला जातो.
प्रसाद – एक नारळ, खडी-साखर देवीचा अंगारा, मळवट व देवीच्या चरणावरील कुंकू असा पाठविला जाईल.

 

Durga Saptashati are read in the temple premises for 9 days for the welfare and protection of the devotees. After 9 days of saptashati reading oti is offered to goddess which contains one coconut five banana,five betel nut,termeric-kumkum and perform arti with camphorPrasad has been sent at home.
Prasad – one coconut,candy sugar,deities ember,Malavat,kumkum from feet.

2,151.00

   

You cannot copy content of Tulja Bhavani Pujari